लवकर उठून आलो अंधेरी स्टेशन ला,7.38 am ची डहाणू लोकल पकडायला,लोकल च आली नाही, अनाउंसमेंट झाले,उशीरात येईल, बरं, धावून धावून गर्दित प्लेटफार्म नंबर सहा ला जाऊन विरार लोकल पकडली,आणि साक्षात्कार झाले नालासोपारा ची चेंगरा चेंगरी चे....देवा रे देवा... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.