Nojoto: Largest Storytelling Platform

तूच सुरवात केली नजर मिळवण्याची तुझ्या मनाला माझ्य

तूच सुरवात केली नजर मिळवण्याची 
तुझ्या मनाला माझ्या मनाशी जुळवण्याची
पुढाकार घेऊन साजणी का आज माघार घेते 
खोट खोट का तू आज डोळ्यात पाणी आणते...

©Sangam Pipe Line Wala  शायरी लव शायरी लव लव शायरी शायरी attitude शायरी लव रोमांटिक
तूच सुरवात केली नजर मिळवण्याची 
तुझ्या मनाला माझ्या मनाशी जुळवण्याची
पुढाकार घेऊन साजणी का आज माघार घेते 
खोट खोट का तू आज डोळ्यात पाणी आणते...

©Sangam Pipe Line Wala  शायरी लव शायरी लव लव शायरी शायरी attitude शायरी लव रोमांटिक