Nojoto: Largest Storytelling Platform

White दिल्या होत्या अनेक शपथा दिली होती अनेक वचनं

White दिल्या होत्या अनेक शपथा 
दिली होती अनेक वचनं ,
सारं काही सोडून गेली 
अता आसवांनी भिजली लोचनं !!

©Neeraj Shelke
  #Sad_Status #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writingcommunity #writerscommunity