दिवस रात्र विचार करता तुझा आकाश तु भासतेस ! मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..