Nojoto: Largest Storytelling Platform

अंगार पेटला आहे... अंगार पेटला आहे, आता विझवू नका

अंगार पेटला आहे...

अंगार पेटला आहे, आता विझवू नका रे...
चमकुद्यात शस्त्रे सारी, मान झुकवू नका रे...

उदंड वाढलेत सारे, सैतान कुविचारी,
संकटात माय मराठी, उप्रयांची झेली जोरी.
पयरीस धन मोहाच्या, माथा झुकवू नका रे..
चमकुद्यात शस्त्र सारी , मान झुकवू नका रे...

सर्प विशारी बसला, मानगुटिस मयबोलिचे.
आलेत दाटून आता, ढग उपरया अस्मितेचे.
पेटूदया रक्त सारे,पेटून जागे व्हा रे...
चमकुद्यात शस्त्र सारी, मान झुकवू नका रे....


कविराज... अंगार पेटला आहे....
अंगार पेटला आहे...

अंगार पेटला आहे, आता विझवू नका रे...
चमकुद्यात शस्त्रे सारी, मान झुकवू नका रे...

उदंड वाढलेत सारे, सैतान कुविचारी,
संकटात माय मराठी, उप्रयांची झेली जोरी.
पयरीस धन मोहाच्या, माथा झुकवू नका रे..
चमकुद्यात शस्त्र सारी , मान झुकवू नका रे...

सर्प विशारी बसला, मानगुटिस मयबोलिचे.
आलेत दाटून आता, ढग उपरया अस्मितेचे.
पेटूदया रक्त सारे,पेटून जागे व्हा रे...
चमकुद्यात शस्त्र सारी, मान झुकवू नका रे....


कविराज... अंगार पेटला आहे....

अंगार पेटला आहे.... #कविता