काही नाही,हे हाताला वळवळ ह्याच प्रश्नानं का सुटते काय माहीत ?🤔 😂! प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तुम्ही आहात 😂😂 आणि उत्तरे ली लिहा. #collabchallenge #memechallenge टॅग करायला विसरू नका #yqmeme #marathimemes #bhaukadam #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai