Nojoto: Largest Storytelling Platform

किती दिवस अडकून राहणार माझ्यात ती पण अजून रस्ते पण

किती दिवस अडकून राहणार माझ्यात
ती पण अजून रस्ते पण मीच मोकळे
केलेत आणि अडकून पण मीच ठेवतो,
असंच बोलावं लागेल आता कारण ज्या
पद्धतीने काही दिसतंय काही समजत
त्या वरून तर सरळ कळतंय माझ्यासाठी
आता तिच्याकडे काहीच उरले नाहीये,
मन बदलले तिचे, अपेक्षा मध्ये वाढत
तिची जागा आणि रस्ता वेगळा दिसतोय,
तिने स्वतः सांगावे बस बाकी अडचण
माझी होणार नाहीये तिला नंतर,
पण वेळेला दुसरीकडून समजलं मला तर 
खूप त्रास होईल तिला, आणि तिने ही
शेवटी अचानक सांगितलं तरीही त्रास होईल
तिला तेव्हा लवकरच सांगावे तिने बस,
राहील माझा प्रश्न तर कोणावरच आयुष्यात
मी विश्वास ठेवणार नाहीये पुढे मला
कस जगायच कुठ पर्यंत हे मी ठरवणार
ते माझे प्रश्न आहेत काय सहन करायचं आणि
किती झुरायचं किती तुटायचं ही माझी शिक्षा
आहेत माझ्या चुकीची.
   AS Patil✍️ आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला,
तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या
जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा
नाही, एकटाच जगलो पुढे पण एकटाच जगेल
ही शिक्षा मला नाही तर तिला आयुष्यभर भेटेल,
माझी शिक्षा ही तिची असेल तिला ती आयुष्यभर
मिळत राहील, मला बघून ती स्वतःला कमी समजत
जाईल, फक्त लवकर बाकीच्या गोष्टी सांगाव्यात तिने
किती दिवस अडकून राहणार माझ्यात
ती पण अजून रस्ते पण मीच मोकळे
केलेत आणि अडकून पण मीच ठेवतो,
असंच बोलावं लागेल आता कारण ज्या
पद्धतीने काही दिसतंय काही समजत
त्या वरून तर सरळ कळतंय माझ्यासाठी
आता तिच्याकडे काहीच उरले नाहीये,
मन बदलले तिचे, अपेक्षा मध्ये वाढत
तिची जागा आणि रस्ता वेगळा दिसतोय,
तिने स्वतः सांगावे बस बाकी अडचण
माझी होणार नाहीये तिला नंतर,
पण वेळेला दुसरीकडून समजलं मला तर 
खूप त्रास होईल तिला, आणि तिने ही
शेवटी अचानक सांगितलं तरीही त्रास होईल
तिला तेव्हा लवकरच सांगावे तिने बस,
राहील माझा प्रश्न तर कोणावरच आयुष्यात
मी विश्वास ठेवणार नाहीये पुढे मला
कस जगायच कुठ पर्यंत हे मी ठरवणार
ते माझे प्रश्न आहेत काय सहन करायचं आणि
किती झुरायचं किती तुटायचं ही माझी शिक्षा
आहेत माझ्या चुकीची.
   AS Patil✍️ आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला,
तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या
जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा
नाही, एकटाच जगलो पुढे पण एकटाच जगेल
ही शिक्षा मला नाही तर तिला आयुष्यभर भेटेल,
माझी शिक्षा ही तिची असेल तिला ती आयुष्यभर
मिळत राहील, मला बघून ती स्वतःला कमी समजत
जाईल, फक्त लवकर बाकीच्या गोष्टी सांगाव्यात तिने