Nojoto: Largest Storytelling Platform

घेऊनिया हाती। रिकामी ती प्लेट। मागतो मी थेट। पाणीप

घेऊनिया हाती। रिकामी ती प्लेट।
मागतो मी थेट। पाणीपुरी।।

दे पुन्हा,दे पुन्हा। विनंती करतो।
तोंडात दाबतो।पाणीपुरी।।

लहानच्या तोंडी। घास घ्यावे मोठे।
मज शिकवते।पाणीपुरी।।

किती ही द्या मला।रोजच्याच रोज।
आवडते मज।पाणीपुरी।। शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
घेऊनिया हाती। रिकामी ती प्लेट।
मागतो मी थेट। पाणीपुरी।।

दे पुन्हा,दे पुन्हा। विनंती करतो।
तोंडात दाबतो।पाणीपुरी।।

लहानच्या तोंडी। घास घ्यावे मोठे।
मज शिकवते।पाणीपुरी।।

किती ही द्या मला।रोजच्याच रोज।
आवडते मज।पाणीपुरी।। शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ रात्री मित्रांनो आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा विषय आहे मला पाणीपुरी इतकी आवडते की... #पाणीपुरी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai