Nojoto: Largest Storytelling Platform

काळ्या नभी आता मी रोजच बघत असतो तुझी सारखी आठवण

काळ्या नभी आता 
मी रोजच बघत असतो 
तुझी सारखी आठवण येईल मला  असा आभाळी चंद्र नसतो 
वाट बघत असतो 
मी रोजच या दिवसाची
कारण मला तुझ्या परीच
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र भासतो

काळ्या नभी आता मी रोजच बघत असतो तुझी सारखी आठवण येईल मला असा आभाळी चंद्र नसतो वाट बघत असतो मी रोजच या दिवसाची कारण मला तुझ्या परीच कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र भासतो

48 Views