Nojoto: Largest Storytelling Platform

जगावेगळे नाते तुझे नी माझे स्वप्न तसे प्रत्यक्षात

जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे....
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे... नाते...
जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे....
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे... नाते...

नाते...