Nojoto: Largest Storytelling Platform

काहीतरी विचार सतत येतात डोक्यात पण काही विचारांनी

काहीतरी विचार
सतत येतात डोक्यात
पण काही विचारांनी
डोकं रिकामा केलं
शब्द भारी असतात 
त्यांना पेलणे शक्य नाही
पण विचार करून बोलण्यासाठी
मी त्यांना इशारा केलं

©Bablukumar Raut  quotes on life
काहीतरी विचार
सतत येतात डोक्यात
पण काही विचारांनी
डोकं रिकामा केलं
शब्द भारी असतात 
त्यांना पेलणे शक्य नाही
पण विचार करून बोलण्यासाठी
मी त्यांना इशारा केलं

©Bablukumar Raut  quotes on life