Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींच्या धाग्यात मी पावसाला विणावे माझ्या ओल्या

आठवणींच्या धाग्यात
मी पावसाला विणावे
माझ्या ओल्या पापण्यांना
मग तू श्रावण म्हणावे
सुरेश पवार #श्रावण
आठवणींच्या धाग्यात
मी पावसाला विणावे
माझ्या ओल्या पापण्यांना
मग तू श्रावण म्हणावे
सुरेश पवार #श्रावण
sureshpawar3556

suresh pawar

New Creator