Nojoto: Largest Storytelling Platform

रुजावस तु मनात माझ्या डोळ्यांत माझ्या रोज सजावस

रुजावस तु मनात माझ्या 
डोळ्यांत माझ्या रोज सजावस 
येवुन बिलगावस घट्ट मला
अन प्रेमात  चिंब भिजावस 
असावा नेहमीच हात हाती ..
असो दिवस वा चांद राती 
गुंफून काळ्या मण्यांत नात्याला
तु गळ्यात लेवुन मिरवावस
रुजावस तु मनात माझ्या 
डोळ्यांत माझ्या रोज  सजावस for my wifiii  suvarna shinde
रुजावस तु मनात माझ्या 
डोळ्यांत माझ्या रोज सजावस 
येवुन बिलगावस घट्ट मला
अन प्रेमात  चिंब भिजावस 
असावा नेहमीच हात हाती ..
असो दिवस वा चांद राती 
गुंफून काळ्या मण्यांत नात्याला
तु गळ्यात लेवुन मिरवावस
रुजावस तु मनात माझ्या 
डोळ्यांत माझ्या रोज  सजावस for my wifiii  suvarna shinde
pranilpawar3022

Pranil Pawar

New Creator
streak icon1