कळले कधी ना चुकले कुठे कळण्याआधी संपले कसे चाहूल ही लागून गेली, तू आहे माझ्याच साठी सोडून गेला समजण्या आधी हरवून बसले मी मज आता सांगू कसे दुःख हे हळवे चूक माझी सांग जरा सी घेईल उमगून मी जरा सी नको तू ठेवू अर्ध्यावरती ही आपली अधुरी कहाणी..