Nojoto: Largest Storytelling Platform

जरा थांब यारा आता सांज होते,तुझी निज माझ्या उरी जा

जरा थांब यारा आता सांज होते,तुझी निज माझ्या उरी जाग घेते,काय हा अघोरी तुझा डाव आहे,उगा रुसण्या चा पुन्हा आव आहे,तुझे गीत होण्या सुर माझेच येती,नेहमीच का अपुऱ्या आपल्या गाठीभेटी! #love #marathi #poem #nojoto