Nojoto: Largest Storytelling Platform

भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्

 भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक,  मनसैनिक व इतर
=प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र=
प्रिय मित्रा,
                  _स.न.वि.वि._
तुझी क्षमा मागून तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून लिहितोय, मला माफ कर !🙏
कमाल आहे मित्रा तुझी..
काहीही संबंध नसताना मोदी सरकारचे / काँग्रेसचे ब्रँड अँबेसडर म्हणून काम करतोयस, 
कधी पोटतिडकीने काँग्रेसची बाजू मांडतोस तर कधी भाजपाची ! पण मित्रा त्यांनी राजकारणाला वाहून घेतलंय रे,  तुझं काय, तू कुठं आहेस ते बघ जरा, ते काल काँग्रेसमध्ये होते आज भाजपमध्ये आहेत, ते बदलताहेत, पण दुःख ह्याचं आहे की आपण आहे तिथेच आहोत रे..मित्रा देशात चाललेल्या घडामोडीवरच्या पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करतोस,

sandyjournalist7382

sandy

New Creator