Nojoto: Largest Storytelling Platform

रडारड ऐकून झाली गोळा गल्लीतील नेते पुढारपणासाठी जम

रडारड ऐकून झाली गोळा गल्लीतील नेते
पुढारपणासाठी जमली जणू नाटकी भुते।।धृ।।

गावात मरणारा कसाही असो
 त्याचे मरण म्हन्जेएक सोहळा
मरणापूर्वी कधीही विचारपूस नाही
पण गल्लीतील मतदान वर डोळा
रस्त्यावर गाड्या लावून जेवणावळी देते।।१।।

मातीच्या दिवशी मोठी आरास
मुख्य रस्ते अडवून देतात त्रास
भयाण स्मशानातही देतात भाषणे
सद्गुणी नसतानाही टाकतात सुमने
आश्वासनाची खैरात करून उघडतात खाते।।२। भुरटे नेते
रडारड ऐकून झाली गोळा गल्लीतील नेते
पुढारपणासाठी जमली जणू नाटकी भुते।।धृ।।

गावात मरणारा कसाही असो
 त्याचे मरण म्हन्जेएक सोहळा
मरणापूर्वी कधीही विचारपूस नाही
पण गल्लीतील मतदान वर डोळा
रस्त्यावर गाड्या लावून जेवणावळी देते।।१।।

मातीच्या दिवशी मोठी आरास
मुख्य रस्ते अडवून देतात त्रास
भयाण स्मशानातही देतात भाषणे
सद्गुणी नसतानाही टाकतात सुमने
आश्वासनाची खैरात करून उघडतात खाते।।२। भुरटे नेते

भुरटे नेते