कोणी कसे वागो ज्याचे त्याचे कर्म ताठ मान अन् पाय जमिनीवर हेच जिवनाचे खरे मर्म... असावी डोळ्यात सदा आपुलकीची छाया ह्रदयात वसावी सदा चराचरांची माया... केला जरी कीतीही अस्तित्वाचा संघर्ष नसावा जिवनात मी पणाचा निष्कर्ष... असावा जगण्यात जरी मनी स्वाभिमान नको लाचारी अन् वृथाचा अभिमान.... जिवन व्हावे मंदिर कळस माणूसकीचा नको अवडंबर फुकाचे ढळतो पाया कधिनाकधी खोट्या दिखाव्यांचा... True Thoughts 💖 Meaning कोणी कसे वागो. Koi kaise bhi behave kare ज्याचे त्याचे कर्म Vo usaka karm ताठ मान अन् पाय Gardan unchi n pav