Nojoto: Largest Storytelling Platform

नशा तुझ्या प्रितीची चेहऱ्यावर या कायम राहूदे, गो

नशा तुझ्या प्रितीची

चेहऱ्यावर या कायम राहूदे, गोड तूझं ते हसू ...
आला जरी नात्यात किती अबोला, माझ्यावरती नको रूसू
आयुष्याच्या शेवटपर्यंत मला, गरज तुझ्या साथीची
पहाताचं तुला चढली मला,  "नशा तुुझ्या प्रितीची"

गोड तुझा सहवास मला आयुष्यभर लाभावा...
मैत्रीने आपल्या आता प्रेमाचा डाव मांडावा...
एकमेकांच्या साथीने सुरूवात करू आपल्या गोड नात्याची
पहाताचं तुला चढली मला, "नशा तुझ्या प्रितीची"

क्षण सरेल..सरतील दिवस अन् सरतील अनेक राती..
प्रत्येक क्षणी हवा मला तुझाचं हात हाती..
दिवस असो..रात्र असो..लागे ओढ तुझ्याचं भेटीची

©Vivek Kolge #Love #प्रेम #भावना #नशा 

#Love

vivekkolge5641

Vivek Kolge

New Creator