Nojoto: Largest Storytelling Platform

उचंबळून येतो कधी कधी तुझ्या आठवणींचा झरा घालमेल हो

उचंबळून येतो कधी कधी तुझ्या आठवणींचा झरा
घालमेल होते जीवाची नि हृदय अस्वस्थ प्रियकरा

सांग कसे विसरावे तुला, केला स्विकार तन मनाने
कसे तुला सांगावे मी मानलं तुला सर्वस्व प्रियकरा

क्षणात सोडून जातांना काहीच वाटले नसेल तुला
पण येशील परतुनी आस मनी ही माझ्या प्रियकरा

जरी नाही आलास तू तरी तो तुझा अधिकार आहे
प्रतिक्षेस पणास लावून मी वाटेवर असेन प्रियकरा

मरण आले आज किंवा कधीही तरी या ओठावर
तुझाच नाव घेऊन मी घेईन अंतीम श्वास प्रियकरा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀
लिहीणार ना मग?
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा हे टँग करायली विसरु नका.