Nojoto: Largest Storytelling Platform

गरज आहे चार भिंतीआडच्या संसाराला गरज आहे एका कुल

गरज आहे

चार भिंतीआडच्या संसाराला 
गरज आहे एका कुलुपाची 
इथं कोणीही येतं कामाला
लढाई इथं प्रत्येकाच्या आयुष्याची  मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
गरज आहे

चार भिंतीआडच्या संसाराला 
गरज आहे एका कुलुपाची 
इथं कोणीही येतं कामाला
लढाई इथं प्रत्येकाच्या आयुष्याची  मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator