Nojoto: Largest Storytelling Platform

This is for you Dear Ashwini प्रेमाचा स्पर्श तु

This is for you 
Dear Ashwini

प्रेमाचा स्पर्श तु
मैत्रीची ओढ तु त्यातला 
ओळखीचा सुंदर धागा तु 
रात्रीच्या अंधारातली 
लुकलुकनारी चांदणी तु 
हरवलेल्या वाटेतली सागरी किनारा तु 
छाटलेल्या पंखाचा सहारा जणु
तीव्र रागातला सुर तु 
मोकळ्या विचारांची साद तु 
आवडणार्या कवितेतली मधुर ओळ तु
काव्यातला काव्य तु 
नात्यातला गोडवा तु 
विश्वासाची पक्की तु 
चुकिची माफ केलेली दुवा तु 
मंदिरातली शांतता तु 
मनातली लौकिक आठवण तु 
डोळ्यात तुझ्या कमालीची पुर्णता जाणवते
सानिध्दयात तुझ्या आपुलकीची उब असते
काय लिहाव!
हा प्रश्नच जुना !
तुच ह्याचं उत्तर सगळे शब्द तुला टिपती 
तुझ्यात किती कठोरता आहे त्यालाच माहिती 
मी फक्त तुला अन तुझ्या 
अतुट मैत्रीला आपलंस केलं 
जपलं तु ही माझ्या संगतीला 
अगदी विश्वासानं जपलीस 
मला नाही माहित तुझ्यात अस्सं काय आहे 
कि तुला पाहताच मैत्रीला सुखाची जाणीव होते 
कदर काय असती याची व्याख्या तु
दगडाला पण जिवंत करणारी ऊर्जा तु 
मोत्याला हिरं बनविणारी प्रेरणा तु 
मोगर्याला फुलवणारी वेल तु 
मायेतला मोहक गंध तु 
संगतीत तुझ्या मिळतो जिव्हाळा 
तुला जपलंय प्रेमाच्या डायरीमध्ये 
तुझ्यासोबत क्षण अनुभवलेत संवादामध्ये
प्रेरणेचा सागर तु 
ओसांडुन वाह भरुन 
चरणी तुझ्या बहाल होवो जगातली 
सगळी सुखे सदैव आनंदी रहा तुझ्या 
चेहर्यावरचं हास्याला कमी नको होऊ देऊ 
वाढदिवसाच्या मनभरुन ,सुखाच्या प्रेम ओतुन 
खुप सार्या शुभेच्छा हैप्पी बर्थडे डियर अश्विनी।।
खुलुन जग 
फुलुन जग 
मनसोक्त बिंधास्त 
ही साथ मैत्रीची अशीच राहु दे ।

©SUREKHA THORAT #HappybirthdaydearAshwini 
#mydear love you dear

#roseday
This is for you 
Dear Ashwini

प्रेमाचा स्पर्श तु
मैत्रीची ओढ तु त्यातला 
ओळखीचा सुंदर धागा तु 
रात्रीच्या अंधारातली 
लुकलुकनारी चांदणी तु 
हरवलेल्या वाटेतली सागरी किनारा तु 
छाटलेल्या पंखाचा सहारा जणु
तीव्र रागातला सुर तु 
मोकळ्या विचारांची साद तु 
आवडणार्या कवितेतली मधुर ओळ तु
काव्यातला काव्य तु 
नात्यातला गोडवा तु 
विश्वासाची पक्की तु 
चुकिची माफ केलेली दुवा तु 
मंदिरातली शांतता तु 
मनातली लौकिक आठवण तु 
डोळ्यात तुझ्या कमालीची पुर्णता जाणवते
सानिध्दयात तुझ्या आपुलकीची उब असते
काय लिहाव!
हा प्रश्नच जुना !
तुच ह्याचं उत्तर सगळे शब्द तुला टिपती 
तुझ्यात किती कठोरता आहे त्यालाच माहिती 
मी फक्त तुला अन तुझ्या 
अतुट मैत्रीला आपलंस केलं 
जपलं तु ही माझ्या संगतीला 
अगदी विश्वासानं जपलीस 
मला नाही माहित तुझ्यात अस्सं काय आहे 
कि तुला पाहताच मैत्रीला सुखाची जाणीव होते 
कदर काय असती याची व्याख्या तु
दगडाला पण जिवंत करणारी ऊर्जा तु 
मोत्याला हिरं बनविणारी प्रेरणा तु 
मोगर्याला फुलवणारी वेल तु 
मायेतला मोहक गंध तु 
संगतीत तुझ्या मिळतो जिव्हाळा 
तुला जपलंय प्रेमाच्या डायरीमध्ये 
तुझ्यासोबत क्षण अनुभवलेत संवादामध्ये
प्रेरणेचा सागर तु 
ओसांडुन वाह भरुन 
चरणी तुझ्या बहाल होवो जगातली 
सगळी सुखे सदैव आनंदी रहा तुझ्या 
चेहर्यावरचं हास्याला कमी नको होऊ देऊ 
वाढदिवसाच्या मनभरुन ,सुखाच्या प्रेम ओतुन 
खुप सार्या शुभेच्छा हैप्पी बर्थडे डियर अश्विनी।।
खुलुन जग 
फुलुन जग 
मनसोक्त बिंधास्त 
ही साथ मैत्रीची अशीच राहु दे ।

©SUREKHA THORAT #HappybirthdaydearAshwini 
#mydear love you dear

#roseday