Nojoto: Largest Storytelling Platform

एक छंद तुझा मला लागला डोळ्यात भरुनी शोधु तरी

एक छंद तुझा मला लागला      डोळ्यात भरुनी शोधु तरी का तुला , चांदण्या सारखीच आहेस तू  
तुझा मध्ये मनाला का नको रमवुन घेऊ जरा ,हसण तुझे मनात भिर भिरते  गगनात कशी मी सरसरते               धुक्याची चादर जशी गालवर पडले प्रेम है तुझं न माझे कधी तरी कुठे तरी
मुरल

©Sandhya G-N #prem#unspoken