Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस ओसरून गेल्यावर छतावरून खाली पडणाऱ्या, एक एक

पाऊस ओसरून गेल्यावर छतावरून खाली पडणाऱ्या, 

एक एक थेंबाचा आवाज ऐकत रात्र अंगावर काढणं काय असतं. 

हें दर पावसात केवळ देहाने भिजणाऱ्यांना कळणं अशक्य.

#सत्यम shree #gazalofshree #mehfilekavish