जपून राहिले सर्व , झोपून राहील गाव , ओरडत होते देठापासून , बदनामीचा डाव, बंद पडली रुग्णवाहिका , क्वार्टरस् लागले गळू , लाईट येते जाते , गप चूप आणि हळू , रस्ते आणि गटारे , झाली गुडूप , गेले सर्व वाया , जनता चिडी चूप ! #स्वप्नं kavi 7028745643 #Barrier