Nojoto: Largest Storytelling Platform

आज आसवांचे माझ्या पुन्हा हसेच झाले त्या मैफिलीत जी

आज आसवांचे माझ्या
पुन्हा हसेच झाले
त्या मैफिलीत जीवलगांच्या
हे असेच झाले

शब्दवेडी #१०/३६५
आज आसवांचे माझ्या
पुन्हा हसेच झाले
त्या मैफिलीत जीवलगांच्या
हे असेच झाले

शब्दवेडी #१०/३६५

#१०/३६५