Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचे जाळे विणले जावे प्रेमाच्या धाग्यातून , मै

शब्दांचे जाळे विणले जावे
प्रेमाच्या धाग्यातून , मैत्रीच्या बंधनातून
नात्यांच्या आपलेपणातून  घट्ट नात्यातून..
परकेपणा वितळून टाकणार्या हळव्या मनातून..
सगळ्यांच्या सोबतीने घालवणार्या प्रत्येक क्षणातून...
बांधून ठेवील सगळ्या नात्यात 
ह्या बंधनातून विणले जावे शब्दांचे जाळे...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांचे जाळे....
#शब्दांचेजाळे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator