Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोना काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों। बा

कोरोना

काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात।
अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत।

आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट।
मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट।

काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर ।
त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर।

जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली।
तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली ।

आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले ।
आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले।

थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा।
माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता।

कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते।
शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते।

अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला।
सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला।

तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी।
आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना

काल सांच्या ले
कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो 
नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या