तू येशील भिजायला म्हणून तो पाऊस वेड्यासारखा कोसळतो तुझं येणं टळलं की मात्र हिरमुसून सगळ्यांचा रोष ओढवून घेतो शब्दवेडी #२०/३६५