तो- मुली इतक make up का करतात? मी- कारण रात्रभर रडून सुजलेले डोळे घेऊन फिरत, त्यांना लोकांच्या सांत्वनाचा विषय व्हायच नसत. त्याच्या दुःखाशी लढायला त्यांना कोणाची गरज नाही हे सांगायला...!!!