Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आ

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. 

आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि 

भविष्याचा विचार करत बसायचे कि 

आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

हसत रहा. 
आनंदी रहा.

©SB
  #SB
#कहाणी