Nojoto: Largest Storytelling Platform

किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय ताई

     किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय 
        ताई तुला...
     तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय
       सांगना तू ,ह्या तुझ्या 
      भावाला...
     किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय 
        ताई तुला...
     तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय
       सांगना तू ,ह्या तुझ्या 
      भावाला...
   मला तुझी खुप आठवण येत आहे ताई
      कधी येशील तू राखी बांधायला...

   मला तुझी खुप आठवण येत आहे ताई
           कधी येशील तू  राखी बांधायला...   
         
😢😢😢😢😢

©Aarya Rathod
  #कधी येशील ताई राखी #कधी बांधायला
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator

#कधी येशील ताई राखी #कधी बांधायला #समाज

126 Views