Nojoto: Largest Storytelling Platform

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तु

 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्या कानाने सोडून देई. 
"सिध्दी, हातासरशी भांड विसळून ठेवावं गं." आजीचे नेहमीचे वाक्य कानी पडले, "एक मिनिट😃,आज्जी हातासरशी म्हणजे काय गं?", सिध्दीने विचारले, आजीने हात उगारल्या बरोबर सगळेच हसू लागले. आजीचे शब्दभांडार अफलातून होते. सिध्दीला कधीतरी ब्रेकफास्ट बनवायचा मूड यायचा, आई सगळी तयारी करून द्यायची,मग बाईसाहेब बनवायच्या. छान चव होती हाताला. आज 'बटाटा पोहे'

sandyjournalist7382

sandy

New Creator

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्या कानाने सोडून देई. "सिध्दी, हातासरशी भांड विसळून ठेवावं गं." आजीचे नेहमीचे वाक्य कानी पडले, "एक मिनिट😃,आज्जी हातासरशी म्हणजे काय गं?", सिध्दीने विचारले, आजीने हात उगारल्या बरोबर सगळेच हसू लागले. आजीचे शब्दभांडार अफलातून होते. सिध्दीला कधीतरी ब्रेकफास्ट बनवायचा मूड यायचा, आई सगळी तयारी करून द्यायची,मग बाईसाहेब बनवायच्या. छान चव होती हाताला. आज 'बटाटा पोहे' #story #nojotophoto