Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा लाभलेला सहवास खूपच छान आहे... कधी जाऊ नकोस द

तुझा लाभलेला सहवास 
खूपच छान आहे...
कधी जाऊ नकोस दूर,
तुझ्यात गुंतलेला माझा श्वास आहे...♥️ शुभ दुपार
मित्र आणि मैत्रिणींनो ,
आजचा शब्द आहे 'सहवास'.
सहवास हा व्यक्तींसोबत असतो, वस्तूंसोबत असतो, तसेच वास्तूंसोबतही असतो.
आपले सहवासाबद्दलचे अनुभव लिहा, गद्य किंवा पद्यातून.

#collab #yqtaai
#सहवास१

शुभ दुपार मित्र आणि मैत्रिणींनो , आजचा शब्द आहे 'सहवास'. सहवास हा व्यक्तींसोबत असतो, वस्तूंसोबत असतो, तसेच वास्तूंसोबतही असतो. आपले सहवासाबद्दलचे अनुभव लिहा, गद्य किंवा पद्यातून. #Collab #yqtaai #सहवास१ #YourQuoteAndMine