प्रत्येक दिवस सारखा नसतो प्रत्येक दिवस सारखा नसतो कधी भरभरून सुख देतो कधी खूप सार दुःख देतो कधी खूप कष्ट देतो कधी कष्टाचे फळ चांगले देतो कधी कर्म चुकल्याने दंड देतो खूप काही शिकवतो खूप काही अनुभव देऊन जातो प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो... चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा. जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल. #दिवस१ #प्रत्येक #collab #yqtaai #YourQuoteAndMine