Nojoto: Largest Storytelling Platform

ज्याची चुक,त्याच्यापाशी सांगावी त्याच्याच कानात। क

ज्याची चुक,त्याच्यापाशी
सांगावी त्याच्याच कानात।
करू नये बोभाटा गावभर
सांगून ती चूक चारचौघात। #goodnight #feelingstowords #struggleoflife #behappywithyourself #vibesofmylife
खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो..
अनेकदा तर आपण इतके खालच्या पातळीवर जाऊन पोहोचतो कि योग्य आणि अयोग्य यातील फरक सुधा समजू शकत नाही.
म्हणतात ना?कौतुक चारचौघात कराव म्हणजे समोरच्याला प्रोत्साहन मिळू शकेल.
निंदा केली म्हणजे प्रश्न संपला अस नव्हे.
कधी कधी जगणं कठिन वाटतं कारण पहाव तितकं जास्तीत जास्त दिसतं जातं.लोक पाठीमागून का बोलतात?हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि पडतो.सहाजिक आहे की मनात कपट किंवा कपटी वृत्ती नाही .
टोमणे मारण्यात पटाईत असलेले लोक आणि नातेवाईक नकोसे होतात.