Nojoto: Largest Storytelling Platform

मूठभर तिळाचा खवटपणा गुळाच्या एका खड्याने झाकोळला

मूठभर तिळाचा खवटपणा 
गुळाच्या एका खड्याने झाकोळला जातो......
याचसमान आपण आयुष्यातील खवटपणा (स्वतःचा आणि समोरच्याचा हि) शब्दाच्या गोडव्याने झाकोळून टाकूया अन आयुष्य गोड बनवू या.... #sankrantiwish
मूठभर तिळाचा खवटपणा 
गुळाच्या एका खड्याने झाकोळला जातो......
याचसमान आपण आयुष्यातील खवटपणा (स्वतःचा आणि समोरच्याचा हि) शब्दाच्या गोडव्याने झाकोळून टाकूया अन आयुष्य गोड बनवू या.... #sankrantiwish