Nojoto: Largest Storytelling Platform

त्या खळखळणाऱ्या लाटा तो दूरवर पसरलेला समुद्रकिनारा

त्या खळखळणाऱ्या लाटा
तो दूरवर पसरलेला समुद्रकिनारा
ती किलबिल पक्षांची
तो मंद वाहणारा वारा
हातात हात तुझ्या पडताच
अंगावर आला शहारा
मावळत्या सूर्याला पाहताना
तो पहिला स्पर्श झाला
नाजूक ते क्षण नाजूक ते वय
आठवणी त्या गोड
त्यात वेगळाच विसावा #rapgeek_ratnadeep #marathiqoutes #prem #sandhyakal #kinara #visava
त्या खळखळणाऱ्या लाटा
तो दूरवर पसरलेला समुद्रकिनारा
ती किलबिल पक्षांची
तो मंद वाहणारा वारा
हातात हात तुझ्या पडताच
अंगावर आला शहारा
मावळत्या सूर्याला पाहताना
तो पहिला स्पर्श झाला
नाजूक ते क्षण नाजूक ते वय
आठवणी त्या गोड
त्यात वेगळाच विसावा #rapgeek_ratnadeep #marathiqoutes #prem #sandhyakal #kinara #visava