Nojoto: Largest Storytelling Platform

तिला जर एवढीच किंमत असते माझी गरज असती माझी तर आधी

तिला जर एवढीच किंमत असते माझी
गरज असती माझी तर आधी ती चुकून ही
चुकली नसती कायम,
तिला काय माहित मी बघतो दिसत सर्व काही
जेव्हा वाटेल तेव्हा मी जे नाही ते बघू शकतो,
उगाचच दूर राहू शकत नाही मी असाच,
काही क्षण मी माझ्या पद्धतीने बघू शकतो,
तिचा प्रामाणिक पण तिचा विश्वास हा दिसतोय
कायम उगाचच बोलणार नाही मी काहीही,
तिने स्वतः ठरवल पाहिजे जर करते काही
गोष्टी तर परत लपवून करण्यात काही अर्थ नाहीये,
मी आज पण पूर्ण पणे चुकीच्या रस्त्यात घूसलो
नाही नाहीतर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे केव्हाच
भेटली असती, मी आज पण तिची प्रत्येक गोष्ट
बघू शकतो पण नाही जे गरजेचं आहे तेच बघतोय..
   AS Patil✍️ थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज ही ती दूर नाहीये
माझ्यापासून दिसत तिला काय आवडते काय लाइक करते कुणाला कंमेंट करते सगळं काही ऑनलाईन नव्हे ऑफ लाईन्स
पण दिसत सगळं काही,  उदाहरण देऊ का आजचे कंमेंट लाईक सांगू का किती वेळ ऑनलाइन होतीस सर्व ka सांगू शकेल मी, खूप छान सात वाजता ची कंमेंट आहेत लाईक कॅन्सल करून बरेच गोष्टी आधीच नको होत मग त्या गोष्टी करायला तिने, मी काहीही बोलेल सहन नाही होणार तिला त्या गोष्टी त्या मुळे नकोय........