Nojoto: Largest Storytelling Platform

****कल्पना *** कल्पना ही कल्पनाच असते..... जणू मृग

****कल्पना ***
कल्पना ही कल्पनाच असते.....
जणू मृगजळ हे लुप्त सुखाचे.....
 लाटा हे अदृश्य भवसागराचे......
क्षणभर गारवा....
क्षणाचा विसावा....
अशक्य गोष्टींचा आधार मनाला....
विरंगुळा थकलेल्या मनाचा....
सीमा कोणती न भावनेला....
न अंत... न पंख...
न खर्च....न रोब कोणाचा...
कल्पनेचे विश्व हे....
आस्वाद सार्या सुखाचा....
थकलेल्या मनाला विसावा मोलाचा...
रंगबिरंगी भावनेचा खेळ हा....
डाव हा खोट्या सुखाचा.....
रंगवलेल्या स्वप्नाचा...
संच हा मनाचा.....!!!

©Asha...#anu #कल्पना #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी 

#seashore
****कल्पना ***
कल्पना ही कल्पनाच असते.....
जणू मृगजळ हे लुप्त सुखाचे.....
 लाटा हे अदृश्य भवसागराचे......
क्षणभर गारवा....
क्षणाचा विसावा....
अशक्य गोष्टींचा आधार मनाला....
विरंगुळा थकलेल्या मनाचा....
सीमा कोणती न भावनेला....
न अंत... न पंख...
न खर्च....न रोब कोणाचा...
कल्पनेचे विश्व हे....
आस्वाद सार्या सुखाचा....
थकलेल्या मनाला विसावा मोलाचा...
रंगबिरंगी भावनेचा खेळ हा....
डाव हा खोट्या सुखाचा.....
रंगवलेल्या स्वप्नाचा...
संच हा मनाचा.....!!!

©Asha...#anu #कल्पना #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी 

#seashore
asha6936624501638

Asha...#anu

Bronze Star
Growing Creator
streak icon1