Nojoto: Largest Storytelling Platform

नाही सखे, मला तुझा तो आशिक समजू नकोस, मी राजा मर्ज

नाही सखे, मला तुझा तो आशिक समजू नकोस,
मी राजा मर्जीचा माझ्या ,तुझ्या मर्जीत समजू नकोस।
असलो राणी जरी मी, तुझ्या मिठीत यदा न कदा,
पण कधीही मला तू, आपल्या मुठीत समजू नकोस । असंच काहीतरी 
😄😄🙏🙏
नाही सखे, मला तुझा तो आशिक समजू नकोस,
मी राजा मर्जीचा माझ्या ,तुझ्या मर्जीत समजू नकोस।
असलो राणी जरी मी, तुझ्या मिठीत यदा न कदा,
पण कधीही मला तू, आपल्या मुठीत समजू नकोस । असंच काहीतरी 
😄😄🙏🙏

असंच काहीतरी 😄😄🙏🙏