अर्धी प्रगती इथेच खुंठून जाते की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल कटू आहे पण सत्य आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज काय म्हणेल? हा विषय Deepa Shalmon यांचा आहे. #समाज२ चला तर मग लिहूया.