Nojoto: Largest Storytelling Platform

अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतर

अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली
अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली