Nojoto: Largest Storytelling Platform

विरहाचे गीत। गाऊ सांग किती। अनामिक भीती।

विरहाचे गीत।
गाऊ सांग किती।
अनामिक भीती।
                   मनी लागे।।
विरहाचे दाह।
आता सोसवेना।
सुटता सुटेना।
                   प्रेम कोडे।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
विरहाचे गीत।
गाऊ सांग किती।
अनामिक भीती।
                   मनी लागे।।
विरहाचे दाह।
आता सोसवेना।
सुटता सुटेना।
                   प्रेम कोडे।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine