Nojoto: Largest Storytelling Platform

हे फुल काही वेळानंतर, कोमेजून जाईल... पण या दिवस

हे फुल काही वेळानंतर, 
कोमेजून जाईल... 
पण या दिवसाची आठवण मात्र, 
दोघांच्या मनात कायम रूजवून ठेवील...

©Aditya shedekar #आठवण...

#आठवण...

186 Views