Nojoto: Largest Storytelling Platform

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..? (पार्ट-1) जन्म देऊन

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?

(पार्ट-1)
जन्म देऊन
लहानाची मोठी केली
याचा मोबदला म्हणून
अनेकींना स्वप्नांचा चोळा मोळा करून
फेकून द्यावा लागतो 
आठवणींच्या अडगळीत...

पोरगी जेवली नाही की बापही जेवत नाही
म्हणून " जेवणात " पोरीच्या 
आवडीची भाजी करणाऱ्यांना
पोरीच्या " जीवनात " 
पोरीच्या आवडीचा माणूस 
वाढता येत नाही..?
जेवणाच्या प्रश्नाला महत्व देणारे
जीवनाचा प्रश्न आला की
नेमकी " जीवाची " धमकी देतात..?
continue....... #allalone
#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?

(पार्ट-1)
जन्म देऊन
लहानाची मोठी केली
याचा मोबदला म्हणून
अनेकींना स्वप्नांचा चोळा मोळा करून
फेकून द्यावा लागतो 
आठवणींच्या अडगळीत...

पोरगी जेवली नाही की बापही जेवत नाही
म्हणून " जेवणात " पोरीच्या 
आवडीची भाजी करणाऱ्यांना
पोरीच्या " जीवनात " 
पोरीच्या आवडीचा माणूस 
वाढता येत नाही..?
जेवणाच्या प्रश्नाला महत्व देणारे
जीवनाचा प्रश्न आला की
नेमकी " जीवाची " धमकी देतात..?
continue....... #allalone