Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा मी माझा मी कमी बोलतो मनुन शब्द कागदावर उतर

पुन्हा मी माझा 
मी कमी बोलतो मनुन
शब्द कागदावर उतरतात 
बोलयेला गेलो तर येडे
वठातूनच परतात 
तुला डोळे भरून पाहायचं असत पण
तू आलीस की डोळे भरून 
येतात आणि बोलायच मनलं 
तर  शब्द मुकेपन धरून येतात युवराज जाधव
पुन्हा मी माझा 
मी कमी बोलतो मनुन
शब्द कागदावर उतरतात 
बोलयेला गेलो तर येडे
वठातूनच परतात 
तुला डोळे भरून पाहायचं असत पण
तू आलीस की डोळे भरून 
येतात आणि बोलायच मनलं 
तर  शब्द मुकेपन धरून येतात युवराज जाधव

युवराज जाधव #story