प्रेमसुमन बरसवतोस जेव्हा तू या मखमली तनुवर । मन वेडे तयार होई घेण्या लोटांगण भुईवर ।। प्रतियोगिता 2 - विषय - प्रेमसुमन (चारोळी) नियम व अटींसाठी pin केलेली 1st पोस्ट पहावी. #प्रेमसुमन_२ #प्रतियोगिता_2_मराठी #marathiwriter #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी