Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्या कागदावर तू तेव्हापासून आहेस, जेव्हापासून

मनाच्या कागदावर तू तेव्हापासून आहेस, 
जेव्हापासून मी ह्या जगात आहे.
तू माझी होऊनसुद्धा, 
माझं मन प्रत्येक क्षणी 
तुला विचारत असतं.
माझं कोणीच नाही तुझ्याशिवाय म्हणून
तू कधीच रागाने दूर नको जाऊस......
❤️ #life #lifequotes #yourquote #yourpowrimo #yourquotebaba #love #lovequotes #shyari
मनाच्या कागदावर तू तेव्हापासून आहेस, 
जेव्हापासून मी ह्या जगात आहे.
तू माझी होऊनसुद्धा, 
माझं मन प्रत्येक क्षणी 
तुला विचारत असतं.
माझं कोणीच नाही तुझ्याशिवाय म्हणून
तू कधीच रागाने दूर नको जाऊस......
❤️ #life #lifequotes #yourquote #yourpowrimo #yourquotebaba #love #lovequotes #shyari