Nojoto: Largest Storytelling Platform

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. कुठे

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. 
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं.. 
असं प्रेम करावं.. 
वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं.. असं प्रेम करावं... 
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं.. 
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं.. असं प्रेम करावं..